

Sakal Premier League
sakal
नागपूर : ‘सकाळ’ने विदर्भातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सकाळ प्रीमिअर लीग’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.२४) सायंकाळी ५.३० वाजता अजनी येथील मध्य रेल्वेच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.