सध्या सानिया तिच्या सोशल मीडियावर सातत्याने व्यायाम करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहे. आपला लहान मुलगा ईझानची काळजी घेता झेता सानिया कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.
नवी दिल्ली : आईपण म्हणजे एक प्रकारची देणगी असते हे जरी खरे असले तरी आईपणासोबत स्त्रीच्या शारिरात अनेक बदल होताच. एका खेळाडूसाठी बाळाला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिनेसुद्ध आता बाळाला जन्म दिल्यानंतर आता कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.
INDvsSA : रोहितवर दडपण आणून त्याचा काटा काढण्याचा विराट, शास्त्रींचा डाव
सध्या सानिया तिच्या सोशल मीडियावर सातत्याने व्यायाम करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहे. आपला लहान मुलगा ईझानची काळजी घेता झेता सानिया कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.
पुढील वर्षी सानिया टेनिस कोर्टवर कमबॅक करणार आहे. त्यासाठी आता तिने जय्यत तयारी सुरु केली आहे.