बुमराह पाठोपाठ बायको संजनानेही इंग्रजांचा उडवला धुव्वा

मराहच्या कमालीच्या खेळीचे कौतुक होत असतानाच त्याची पत्नी संजन गणेशनदेखील इंग्रज फलंदाजांची धुळधाण उडवत आहे.
Sanjana Ganesan trolls England batters
Sanjana Ganesan trolls England batters esakal

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी (१२ जुलै) खेळला गेला. द ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजी आक्रमानाने निर्विवाद वर्चस्व केले. इंग्लिश फलंदाजांपैकी एकालाही अर्धशतक करता आले नाही. या विजयात जसप्रीत बुमराहने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात अवघ्या ४ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहच्या कमालीच्या खेळीचे कौतुक होत असतानाच त्याची पत्नी संजन गणेशनदेखील इंग्रज फलंदाजांची धुळधाण उडवत आहे.(Sanjana Ganesan trolls England batters with ‘crispy ducks’ during)

जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी एखाद्या एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या कमालीच्या खेळीवर पत्नी संजना भलतीच खुश झाली आहे.

Sanjana Ganesan trolls England batters
रोहितने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, 'त्या' मुलीला दिली चॉकलेटची भेट

भारताच्या विजयनांतर बुमराहची पत्नी संजनाने इंग्लंडच्या चाहत्यांना ट्रोल केलं आहे. "जेवणाचा परिसर व्यस्त आहे आणि इंग्लिश चाहत्यांनी भरलेले आहे कारण त्यांना क्रिकेट बघायचे नाही." येथे बरीच दुकाने आहेत जिथे इंग्लंडचे फलंदाज खासकरून येऊ इच्छित नाहीत. कारण त्यांना 'क्रिस्पी डक' म्हणतात. आम्हाला 'डक रॅप' मिळाला आहे कारण आम्हाला 'डक' मैदानाबाहेर कसा आहे हे पहायचे आहे कारण 'डक' मैदानावर अगदी अप्रतिम आहे'.

Sanjana Ganesan trolls England batters
...तर तो एक रुपया सचिनचा!

बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 विकेट घेऊन भारतीय गोलंदाजाची तिसरी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराह आता फक्त स्टुअर्ट बिन्नी (6/4) आणि अनिल कुंबळे (6/12) च्या मागे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com