
China Masters 2025
sakal
शेनझेन (चीन) : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतातील दिग्गज जोडीचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ब्राँझपदकावर समाधान मानावे लागल्यानंतर हाँगकाँग ओपन स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे सात्त्विक-चिराग जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.