Singapore Badminton Open 2025 : सात्त्विक-चिराग जोडीचे विजयी पुनरागमन; सिंगापूर ओपन बॅडमिंटन, दुखापतीमुळे लक्ष्य सेनची माघार
Satwik Chirag : सात्त्विक-चिराग जोडीने सिंगापूर ओपनमध्ये शानदार पुनरागमन करत विजय मिळवला, तर लक्ष्य सेन याला पाठीच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. भारताच्या बॅडमिंटन संघासाठी स्पर्धेची सुरुवात विजय व अपयशाच्या मिश्र अनुभवाने झाली आहे.
सिंगापूर : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारताच्या अनुभवी जोडीने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी पुनरागमन केले; मात्र लक्ष्य सेन याला पाठीच्या दुखापतीमुळे अर्धवट या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली.