Badminton: सात्त्विक साईराज चिराग यांची अंतिम फेरीत धडक; चायना मास्टर्स बॅडमिंटन, उपांत्य फेरीत दोन गेममध्ये ४१ मिनिटांत विजय
Satwik Chirag: सात्त्विक साईराज-चिराग शेट्टी यांनी मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वुई यीक यांना २१-१७, २१-१४ असा पराभव करून चायना मास्टर्स बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत धडक मारली.
शेन्झेन (चीन) : भारताची स्टार जोडी सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी माजी जागतिक विजेत्या आरोन चिया आणि सोह वुई यीक यांचा पराभव करीत चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.