ZHANG ZHANSUO WINS RECORD SEVEN GOLD MEDALS
esakal
first athlete to win seven gold medals Asian Games: चीनचा १९ वर्षीय जलतरणपटू झानशुओ झँग ( Zhanshuo Zhang ) याने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सात सुवर्णपदकं जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात एकाच पर्वात सर्वाधिक ७ सुवर्णपदकं जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याने शुक्रवारी ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ३ मिनिटे ४१.२८ सेकंदाची वेळ नोंदवून सातवे सुवर्ण नावावर केले. त्याचा विश्वविक्रम अवघ्या १.३० सेकंदाने हुकला. जर्मनीच्या ल्युकास मार्टेन्सने ३ मिनिटे ३९.९८ मिनिटांच्या वेळेसह तो नोंदवला होता.