Sharmila Dhankhad: शर्मिला धनखडने रचला गोळाफेकीत इतिहास; पोलिओ, कौटुंबिक छळ अन्‌ आर्थिक संकटाचा सामना

Sharmila Dhankhad Creates History in Para Shot Put: पोलिओ, आर्थिक संकट आणि कौटुंबिक छळावर मात करत शर्मिला धनखडने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. एफ-५७ गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकत ती भारताची पहिली पॅरा ॲथलीट ठरली.
Sharmila Dhankhad

Sharmila Dhankhad

esakal

Updated on

ग्लासगो: हरियानामध्ये जन्मलेल्या ३९ वर्षीय शर्मिला धनखड हिने सोमवारी मध्यरात्री ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा झेंडा दिमाखात फडकवला. वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओचा सामना करावा लागल्यानंतर १८व्या वर्षी झालेल्या लग्नामुळे तिला शारीरिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com