Para Archer: भारताची शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज; जागतिक पॅरा संघटनेकडून २०२५ मधील पुरस्कार

Sheetal Devi Wins Best Para Archer 2025 Award: दोन्ही हात नसल्यामुळे पायाने तिरंदाजी करत जागतिक स्तरावर भारताला गौरव मिळवून देणारी शीतल देवी प्रेरणादायी ठरली.
Para Archer

Para Archer

sakal

Updated on

लौसाने : दोन्ही हात नसल्यामुळे पायाने तिरंदाजी करून प्रभावशाली यश मिळवणाऱ्या शीतल देवीच्या पराक्रमाची दखल जागतिक तिरंदाजी संघटनेने घेतली आहे. तिला २०२५ मधील सर्वोत्तम पॅरा तिरंदाज हा सन्मान दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com