Shikhar Dhawan and Sophie Shine Spark Buzz with a Viral Instagram Reel : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज शिखर धवन सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान तो एका विदेशी महिलेसोबत दिसून आला आहे. सोफी शाइन असं या महिलेचं नाव असल्याची माहिती आहे. याशिवाय एका टीव्ही शोमध्येही दोघे बरोबर दिसले. त्यानंतर आता शिखर त्या महिलेला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.