Asian Yogasana Championship : आता आशियाई योगासन स्पर्धेत यश मिळवायचेय! शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पुण्याच्या नितीन पवळेचे ध्येय

Nitin Pawale Shiv Chhatrapati Award winner 2023 : शिवछत्रपती पुरस्कार पटकावणाऱ्या पुण्याच्या नितीन पवळेने आता आशियाई योगासन स्पर्धेत भारतासाठी चमकदार कामगिरी करण्याचे ध्येय ठेवले आहे.
Asian Yogasana Championship
Asian Yogasana Championship sakal
Updated on

मुंबई : घरातील परिस्थिती बेताचीच असतानाही योगासन व शिक्षण याची योग्य सांगड घालत २२ वर्षीय नितीन तानाजी पवळे याने मोठी झेप घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी (२०२२-२३) नितीनची निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com