Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज Shoaib Akhtar यानेही संघावर कठोर शब्दांत टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
India vs Pakistan T20 World Cup

India vs Pakistan T20 World Cup

esakal

Updated on

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलंबो येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ६१ धावांनी धूळ चारली. या पराभवानंतर सर्व स्तरांतून पाकिस्तान क्रिकेट संघावर टीका होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज Shoaib Akhtar यानेही संघावर कठोर शब्दांत टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com