Shocking : क्रीडाविश्वावर शोककळा! ३४ वर्षीय ॲलन नासिमेंटोसाठी कालची रात्र ठरली शेवटची; झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आला...

Allan Nascimento dies after apparent heart attack: क्रीडाविश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्राझीलचा UFC फायटर ॲलन नासिमेंटो (Allan Nascimento) याचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निधन झाले.
UFC fighter Allan Nascimento passes away at 34

UFC fighter Allan Nascimento passes away at 34

esakal

Updated on

UFC fighter Allan Nascimento passes away at 34: ब्राझीलचा UFC फायटर ॲलन नासिमेंटो (Allan Nascimento) याचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निधन झाले. UFC ने सोमवारी अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला. प्राथमिक माहितीनुसार, झोपेत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. घरात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत करण्यात आली, मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com