
Shahneel Gill: मिनी स्कर्टमध्ये गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल
भारतीय क्रिकेट शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या धडाकेबाज खेळीने त्याने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. अशातच त्याच्या बहिणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
शुभमन गिलची बहीण शहनील गिल खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. शहनील गिल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिने नुकतेच मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. शहनीलचे हे फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जात आहेत.
इंस्टाग्रामवर शहनील गिलचे ५४.९ हजार फॉलोअर्स आहेत. शहनील गिलच्या पोस्टवर सचिन तेंडुलकरची मुलगी सारानेही कमेंट केली आहे. तिने गिलच्या बहिणीची पोस्ट लाईक केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरसोबतही जोडले जात होते. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत नाहीत, पण सारा अजूनही शहनीलच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
शहनील गिल नेहमी फोटो शेअर करताना दिसते. कधी हॉट फोटोशुट तर कधी ट्रॅडिशनल लुकमध्ये पाहायला मिळते. शहनील गिल SkipTheDishes या ऑनलाइन फूड ऑर्डरिंग कंपनीमध्ये काम करते.