Sikandar Shaikh : गंगावेस तालमीच्या सिकंदरने चारली पंजाबच्या भारत केसरी गुरूप्रीतला पराभवाची धूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sikander Sheikh

Sikandar Shaikh : गंगावेस तालमीच्या सिकंदरने चारली पंजाबच्या भारत केसरी गुरूप्रीतला पराभवाची धूळ

Wrestler Sikander Sheikh :

प्रारंभी खडाखडी, नंतर ताकदीचा अंदाज घेत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीच्या महान भारत केसरी पै. सिकंदर शेख याने पंजाबचा भारत केसरी पै. गुरुप्रीत सिंग याच्यावर एकचाक डावावर मात करीत हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विजेत्या शेखला कुस्तीप्रेमी ग्रुपतर्फे अडीच लाखांच्या पारितोषिकासह छत्रपती केसरीचा बहुमान प्रदान करण्यात आला.

ट्रबल शुटिंग सोशल वेलफेअर फौंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त कृष्णाकाठावरील सरकारी घाट परिसरात अॅश्ले गार्डनर मालिकावीर ठरत सुमारे पाच तास हे मैदान रंगले. मैदानात लहानमोठ्या शंभर कुस्त्या झाल्या.

सिकंदरने गोपी पंजाबबरोबर खडाखडी करुन ताकदीचा अंदाज घेतला. पाठीवरून मागे येत काही क्षणातच आतून आकडी डाव टाकला. चपळतेने एकचाक डावाचा वापर करत अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गोपीला चितपट केले.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख याने पै. भारत मदनेला धूळ चारली.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चिपळूण, ता. २६ केसरी बालारफिक शेख याने पै. भारत फुटलेल्या ४० आमदार मदनेला धूळ चारली.

(Sports Latest News)

टॅग्स :wrestlingwrestler