Smriti Mandhana: महिला विश्वकरंडक विजेतेपदावर स्मृतीचा महाराष्ट्रकडून ५० लाखांचा सन्मान
Maharashtra Cricket Association Honors Smriti Mandhana: महिला विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने ५० लाख रुपये देऊन गौरव केला. या स्पर्धेत स्मृतीने ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा फटकावल्या.
पुणे : महिला विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने ५० लाख रुपये देऊन गौरव केला. या स्पर्धेत स्मृतीने ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा फटकावल्या.