WTC तर सोडा, २० वर्षांपूर्वीही द.आफ्रिकेने रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियन टीमचा अहंकार पायदळी तुडवला होता, 90'Kids आठवतंय का?

2006 Historic Run Chase : शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांची गरज होती. मार्क बाऊचर आणि अँड्र्यू हॉल खेळपट्टीवर होते, तर समोर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज ब्रेट ली होता.
2006 Historic 434 Chase vs Australia
2006 Historic 434 Chase vs Australiaesakal
Updated on

South Africa's 434 run chase against Australia : दक्षिण आफ्रिकेने नुकतेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिका संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. या यशाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पण दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com