Football World Cup: फुटबॉल विश्‍वकरंडकात आता ६४ देशांमध्ये जेतेपदासाठी झुंज? दक्षिण अमेरिकन संघटनेकडून प्रस्ताव

FIFA Men’s World Cup Could See 64 Teams: फुटबॉल विश्‍वकरंडकात लवकरच ६४ देशांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण अमेरिकन संघटनेकडून संघ वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
FIFA World Cup
FIFA World CupSakal
Updated on

फुटबॉल विश्‍वकरंडकात लवकरच ६४ देशांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ॲलेक्झँड्रो डॉमिनगेझ यांच्याकडून ६४ देशांच्या सहभागाबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. २०३०मधील विश्‍वकरंडकात ६४ देशांचा सहभाग असायला हवा, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

FIFA World Cup
Football: आशियाई फुटबॉल करंडक आयोजनासाठी भारताचा प्रयत्न
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com