FIFA World Cup Final 2026: अर्जेंटिना स्पेन महामुकाबला आज; भारतात फ्रीमध्ये कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना?

Argentina vs Spain FIFA World Cup 2026 Final: फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन आमनेसामने येणार आहेत. सामना कधी, कुठे आणि भारतात फ्रीमध्ये कसा पाहता येईल, तसेच मेस्सी, यामल आणि विजेत्या संघासाठी असलेल्या खास सरप्राईजबद्दल जाणून घ्या.
FIFA World Cup Final 2026

FIFA World Cup Final 2026

esakal

Updated on

Argentina vs Spain FIFA World Cup 2026 Final: जगभरातील फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. फिफा विश्वचषक २०२६(FIFA World Cup 2026) चा अंतिम सामना आज (१९ जुलै) अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात रंगणार आहे.

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सामना होणार आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष या महामुकाबल्याकडे लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com