Sports Bulletin 24st October: वॉशिंग्टन सुंदरने गाजवला पुणे कसोटीचा पहिला दिवस ते भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sports News on 24st October 2024 : क्रीडा वर्तुळात २४ ऑक्टोबर रोजी अनेक घडामोडी घडल्या, त्याबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

IND vs NZ Mens Test Match and Womens ODI Match: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यातील न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर गुंडाळला. भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताला जर्मनीविरूद्धच्या हॉकी मालिकेत पराभव पत्कारावा लागला. तर, पाकिस्तान-इंग्लंड अंतिम कसोटीतील इंग्लंडचा पहिला डाव २६७ धावांवर संपुष्टात आला..आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com