
Syed Mushtaq Ali Trophy 2024: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाबचा सलामीवीर अभिषेक शर्माने मेघालयाविरूद्ध २८ चेंडूत टी-२० मधील जलद शकत झळकावले. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सेनादलविरूद्ध ४८ चेंडूत ९७ धावांची दमदार खेळी केली. उत्तर प्रदेशकडून खेळताना भुवनेश्वर कुमारने झारखंडविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली..अशा अनेक घडामोडींबाबत जाणून घ्या..