

Sports Ministry
sakal
नवी दिल्ली : केंद्रीय क्री़डा मंत्रालयाकडून ऑलिंपिक क्रीडा महोत्सव व आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन महत्त्वाच्या क्रीडा मालिका डोळ्यांसमोर ठेवून योजना आखायला सुरुवात केली आहे. या अंतर्गत स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया संबंधित २५ क्रीडा प्रकारांसाठी ३२० सहाय्यक प्रशिक्षकांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.