Asia Cup Trophy Delay: आशियाई करंडकासाठी बीसीसीआय आक्रमक
BCCI to Question ICC Over Missing Asia Cup Trophy: आशियाई करंडक जिंकल्यानंतर एक महिन्यानंतरही ट्रॉफी भारतात पोहोचलेली नाही; बीसीसीआयने आयसीसी बैठकीत विचारणा करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : सूर्यकुमार यादवच्या भारतीय क्रिकेट संघाने यावर्षी २८ सप्टेंबर रोजी आशियाई करंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवली. या घटनेला आता एक महिन्याच्यावर झाले आहे. तरीही भारताकडे विजेतेपदाचा करंडक पोहोचलेला नाही.