

Maharashtra Athletics
esakal
पुणे : महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना आयोजित सुरेश कलमाडी स्मृती ७४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेत भंडाऱ्याच्या समीर देशमुखने पुरुषांच्या हातोडाफेकमध्ये विक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर महिलांच्या भाला फेकमध्ये पुण्याच्या सृष्टी सिंहने सलग तिसऱ्यांदा सुवर्णयश मिळवले.