Kho-Kho Championship : धुळेमध्ये रंगणार राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

State Kho-Kho Championship in Dhule : या वर्षी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा वरिष्ठ गटासाठी धुळे, किशोर गटासाठी परभणी आणि कुमार गटासाठी बीड किंवा अहिल्यानगर येथे आयोजित होणार आहेत
Kho-Kho Championships
State Level Kho-Kho Tournamentesakal
Updated on

पुणे : पुरुष व महिला विभागाची राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (वरिष्ठ खुला गट) या वर्षी धुळे येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सोमवारी (ता. १६) दिली. तसेच किशोर विभागाची खो-खो स्पर्धा परभणीत खेळवण्यात येणार आहे. कुमार विभागाची खो-खो स्पर्धा बीड किंवा अहिल्यानगर यापैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com