राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ : मुंबई, कोल्‍हापूर, लातूर उपांत्‍य फेरीत

State Volleyball Championship 2026 semi-final teams: बदलापूर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर आणि लातूर संघांनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बदलापूर जिमखाना मैदानावर विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले.
Chhatrapati Shivaji Maharaj Cup volleyball competition

Chhatrapati Shivaji Maharaj Cup volleyball competition

esakal

Updated on

बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग २ लढती जिंकून यजमान मुंबईसह कोल्‍हापर व लातूर विभागाने उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com