India Hockey Team
Sakal
क्रीडा
Sultan Azlan Shah Cup Hockey: भारताचा कॅनडावर १४ गोलांचा वर्षाव, आता बेल्जियमविरुद्ध आज अंतिम सामना रंगणार
India Beat Canada and Seal Spot in Sultan Azlan Shah Cup Final: भारतीय हॉकी संघाने सुलतान अझलान शाह करंडक स्पर्धेत कॅनडावर १४-३ असा भव्य विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारताचा अंतिम सामना बेल्जियमशी होणार आहे.
Summary
सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारताने कॅनडावर १४-३ असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
जुगराज सिंगने चार गोल करत चमक दाखवली, तर इतर खेळाडूंनीही प्रभावी कामगिरी केली.
आता भारताचा अंतिम सामना बेल्जियमशी होणार आहे.

