Kho-Kho: महाराष्ट्र खो-खो मध्ये ‘नव्या युगाची’ सुरुवात! उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Sunetra Ajit Pawar President of Maharashtra Kho-Kho Association: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राज्याच्या खो-खो इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष.
Sunetra Ajit Pawar

Sunetra Ajit Pawar

Sakal

Updated on

महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांबसारख्या परंपरागत खेळांमध्ये राज्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला विराजमान झाल्याने हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.

<div class="paragraphs"><p>Sunetra Ajit Pawar</p></div>
Kho-Kho Digital Scoring: भारतीय मातीतील खेळ खो-खोचा नवा प्रवास: मातीचा सुगंध आता डिजिटल स्क्रीनवर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com