ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारचा खेळ खल्लास! सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द, आठवडाभरात आत्मसमर्पणाचा आदेश

Supreme Court Cancels Sushil Kumar’s Bail : मे २०२१ मध्ये दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपट्टू सागर धनखर याची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती.
Sushil Kumar Bail Cancelled
Sushil Kumar Bail Cancelledesakal
Updated on

Sushil Kumar Bail Cancelled : ऑलिंपिक पदक विजेता आणि नामांकित कुस्तीपट्टू सुशील कुमार याला कनिष्ठ कुस्तीगीर सागर धनखरच्या (Sagar Dhankar) हत्येप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत, अवघ्या सात दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com