Sushil Kumar bail plea rejected by Delhi High Court
Sushil Kumar latest update in Sagar Dhankar murder case: दोन वेळा ऑलिंपिक पदकविजेता ठरलेला कुस्तीपटू सुशीलकुमार याला मोठा धक्का बसला आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनकर याच्या छत्रसाल स्टेडियमनजीक हत्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सुशीलकुमार याला जामीन नाकारला. न्यायमूर्ती पुरुषैंद्रकुमार यांनी ६ ऑगस्ट रोजी सुशीलकुमारचा जामीन अर्ज फेटाळला.