Los Angeles Olympics: सुवर्णसह लाॅस एंजेलिस ऑलिंपिकची पात्रता महत्त्वाची; हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतचे मत

India Hockey Focuses On Olympic Qualification Says Harmanpreet: सुवर्णसहपेक्षा लॉस एंजेलिस ऑलिंपिक पात्रता महत्त्वाची; हरमनप्रीतचे मत
Los Angeles Olympics Qualification Is Important Says Hockey Captain Harmanpreet Singh On Swarna Cup And India Hockey Team

Los Angeles Olympics Qualification Is Important Says Hockey Captain Harmanpreet Singh On Swarna Cup And India Hockey Team

sakal

Updated on: 

काकामिगाहारा : भारतीय महिला हॉकी संघासह पुरुष हॉकी संघानेही आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावताना वर्चस्व राखले. याप्रसंगी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग विश्वासाने म्हणाला की, विश्वकरंडकातील निराशाजनक कामगिरीनंतरही आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून २०२८ लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी पात्र होण्याचा संघाला पूर्ण विश्वास होता. आमच्या संघाने हे लक्ष्य साध्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com