T-20 World Cup : माजी विश्वविजेते आज मुंबईत लढणार; नेपाळ लढतीनंतर इंग्लंड सावध; दुसऱ्या विजयासाठी विंडीजचा प्रयत्न

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन माजी विश्वविजेते संघ आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकणार.
england captain harry brook

england captain harry brook

sakal

Updated on

- जयेंद्र लोंढे

मुंबई - इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन माजी विश्वविजेते संघ आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही देशांनी प्रत्येकी दोन वेळा विश्वविजेते होण्याचा मान संपादन केला आहे. तिसऱ्या विजेतेपदाची आस बाळगून दोन्ही देश यंदाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये उतरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com