T20 World Cup स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर बांगलादेशला किती कोटींचा फटका बसेल? आकडा ऐकून थक्क व्हाल!

T20 World Cup Exit to Cost Bangladesh Millions : टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून बांगलादेशने घेतलेली माघार त्यांचे आर्थिक नुकसानही करणारी ठरणार आहे. या निर्णयाचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल? जाणून घ्या.
T20 World Cup

T20 World Cup Exit to Cost Bangladesh Millions

esakal

Updated on

Why Bangladesh’s withdrawal from the T20 World Cup: केवळ हटवादी भूमिकेमुळे टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून बांगलादेशने घेतलेली माघार त्यांचे आर्थिक नुकसानही करणारी ठरणार आहे. तसेच आयसीसीच्या भविष्यातील यजमानपदावरही पाणी सोडावे लागणार आहे. आयसीसीच्या स्पर्धांत सहभागासाठी प्रत्येक संघांना सहभाग निधी मिळत असतो. या टी-२० विश्वकरंडक ( T20 World Cup Latest Update) स्पर्धेसाठी तीन लाख डॉलर प्रत्येक संघांना मिळणार आहेत. बांगलादेशला ही रक्कम मिळणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com