ICC tells Bangladesh to play matches in India
esakal
ICC issues a strong warning to Bangladesh over T20 World Cup 2026 : भारत बांगलादेश यांच्यातील ( india Bangladesh relation ) संबंधात तणाव निर्माण झाल्याने कोलकाता नाईट रायडर्सने ( KKR )बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला करारमुक्त केलं आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
या निर्णयानंतर बांगलादेशने भारतात टी-२० विश्वकप खेळण्यासही नकार दिला ( why Bangladesh refuses to play in India) असून त्यांनी आयसीसीला प्रत्र लिहिलं आहे. भारतातील सामने श्रीलंकेत खेळवावे, अशी मागणी बांगलादेशकडून करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी आयसीसीने फेटाळली ( ICC Bangladesh decision news) असल्याची माहिती आहे. तसेच आयसीसीने बांगलादेशला चांगलंच सुनावल्याचंही सांगण्यात येत आहे.