T20 World Cup 2026 Most Watched Match Revealed
esakal
क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या रक्तात भिनलेला आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. त्याचं प्रत्यंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असून स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारत आणि न्यूझीलंड या संघांनी अंतिम फेरीत धडक दिली असून ८ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे.