T20 World Cup 2026 New Zealand Squad Announced
esakal
T20 World Cup 2026 New Zealand Squad Announced : टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाची ( New Zealand Squad Announced ) घोषणा करण्यात आली असून यंदा मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) खेळणाऱ्या आणि रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) जवळचा मित्र असलेला मिचेल सॅन्टनरकडे (Mitchell Santner) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच संघात धडाकेबाज सलामीवीर फिन अॅलनची देखील पुन्हा एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघातील पाच खेळाडू दुखापत ग्रस्त आहे.