T20 World Cup 2026,
esakal
Pakistan announce 15-member squad for T20 World Cup 2026 : आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी पाकिस्तानने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व सलमान अली आगा करणार आहेत. तर खराब फॉर्म असूनही बाबर आझमला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे स्टार वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांना मात्र संघातून वगळण्यात आले आहे.