T20 World Cup : कदाचित नवा चेंडू टाकेन; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचे भाष्य

गोलंदाजीतील काही विविधता मी सध्या अभ्यासतो आहे. योग्य लय सापडली, तर कदाचित पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मी तो नवा चेंडू टाकू शकतो.
Varun Chakravarthy

Varun Chakravarthy

sakal

Updated on

नवी दिल्ली - गोलंदाजीतील काही विविधता मी सध्या अभ्यासतो आहे. योग्य लय सापडली, तर कदाचित पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मी तो नवा चेंडू टाकू शकतो. नवीन विकसित केलेले अस्त्र कधी वापरायचे हा सगळा निर्णय सामन्यात त्या क्षणी विश्वास कसा वाटतो आहे याचा भाग असेल, असे मत भारताचा हुकमी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com