तैवान : शिक्षणासाठी असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स सामान्य गोष्टी आहेत. मात्र, तैवानमधील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांना पदवी (University Degree) मिळवण्यासाठी अक्षरशः रक्तदान (Taiwan Blood Donation Scandal) करायला भाग पाडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.