Taipei Open 2026: भारताच्या तन्वी शर्माचे पहिलेच विजेतेपद; वयाच्या १७व्या वर्षी तैपई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश

Tanvi Sharma Clinches Maiden Taipei Open Title: अंतिम सामन्यात तिने व्हिएतनामच्या थूय लिन्ह एनगुयेनचा सरळ गेममध्ये पराभव करत भारतीय बॅडमिंटनला नवे यश मिळवून दिले.
Taipei Open 2026

Taipei Open 2026

esakal

Updated on

तैपई सिटी: भारताची सतरावर्षीय कन्या तन्वी शर्मा हिने रविवारी देदीप्यमान कामगिरी करीत तैपई ओपनम सुपर ३०० या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीमध्ये विजेतेपदावर मोहर उमटवली. तिने व्हीएतनामच्या सहाव्या मानांकित थूय लिन्ह एनगुयेन हिला सरळ दोन गेममध्ये पराभूत केले आणि अजिंक्यपदावर नाव कोरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com