Team India Sponsor : कोण घेणार Dream 11 ची जागा? आशिया चषकात कशी असेल टीम इंडियाची जर्सी? मोठी अपडेट समोर...

Dream11 Deal Cancelled After Gaming Bill : ड्रीम ११ आणि माय ११ सर्कलने मिळून जवळपास एक हजार कोटींचं योगदान दिलं आहे. पण ऑनलाइन गेमिंग बिल लागू झाल्यामुळे बीसीसीआयने हा करार संपवला आहे.
Dream11 Deal Cancelled After Gaming Bill
Dream11 Deal Cancelled After Gaming BillESAKAL
Updated on

After Dream11 exit due to gaming bill, BCCI explores Toyota and fintech startup as Team India’s new jersey sponsor ahead of Asia Cup 2025 : देशात ऑनलाइन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन बिल 2025 लागू करण्यात आलं आहे. त्यानुसार रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे. याचा सर्वात मोठा फटका ड्रीम ११ सारख्या अॅपला बसला आहे. विशेष म्हणजे हीच कंपनी टीम इंडियाची स्पॉन्सर आहे. त्यामुळे बीसीसीआयने आता ड्रीम ११ बरोबरचा करारही संपुष्टात आणला आहे. अशा परिस्थिती आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला नव्या स्पॉन्सरची गरज आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com