Tejas Shirse: वेदना सहन करत तेजसची शर्यत पूर्ण करण्यासाठी शर्थ

Tejas Shirse Completes Race Despite Stress Fracture: पायाला स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत असूनही तेजस शिरसेने राष्ट्रकुल स्पर्धेतील ११० मीटर हर्डल्सची अंतिम शर्यत पूर्ण केली. वेदना सहन करत देशासाठी दाखवलेल्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tejas Shirse

Tejas Shirse

esakal

Updated on

ग्लासगो: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ११० मीटर हर्डल्स शर्यतीत तेजस शिरसे शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानावर आला. तरीही त्याच्या सहभागाचे कौतुक होत आहे. कारण अंतिम शर्यतीपूर्वी डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे प्रचंड वेदना होत असताना तो केवळ देशासाठी शर्यतीत सहभागी झाला आणि वेदना सहन करून शर्यत पूर्णही केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com