Thane Badminton 2025: ठाण्यात रंगणार बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
Thane Championship: ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये २८ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. यात ज्युनियर व वरिष्ठ गटातील विविध वयोगटांतील सामने रंगणार आहेत.