Thane Kabaddi 2026: ठाण्याच्या महिला कबड्डीत थरार! स्वराज्य स्पोर्ट्सने पालघरच्या विवेकचा जोरदार पराभव केला!

Key Players and Their Performance: ठाणे येथे महिला विभागात स्वराज्य स्पोर्ट्स व पुरुष विभागात श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवले. याशिका पुजारी व तुषार शिंदे यांची सर्वोत्तम कामगिरी, रोमांचक अंतिम सामन्यांमध्ये विजय ठरवला.
Thane Kabaddi 2026

Thane Kabaddi 2026

sakal

Updated on

ठाणे : महिला विभागात स्वराज्य स्पोर्ट्‌स आणि पुरुष विभागात श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. स्वराज्य स्पोर्ट्‌सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com