Kabaddi Tournament 2026: ठाण्यात कबड्डीचा जल्लोष! ७३वी राज्यस्तरीय स्पर्धेला भव्य सुरुवात

Over 100 Teams to Participate in Tournament: ठाण्यात १४ एप्रिलपासून ७३वी राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा रंगणार असून १०० हून अधिक संघांचा सहभाग आणि आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
Kabaddi Tournament 2026

Kabaddi Tournament 2026

esakal

Updated on

ठाणे : १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री मावळी मंडळाच्या "७३व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेला" १४एप्रिल २०२६ रोजी सायं. ०५-००वा.पासून शानदार सुरुवात होईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्या मान्यतेने ठाण्यातील मावळी मंडळाच्या चरई येथील भव्य पटांगणार दि. १४ ते १८ एप्रिल ५दिवसाच्या या कालावाधित हे सामने रंगतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com