Chess: गरजू बुद्धिबळपटूंचा 'मसिहा'! नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर अनुपने समाजापुढे ठेवला आदर्श; दिव्यालाही केलेलं मार्गदर्शन
Chess Coach: विदर्भाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांनी गरजू बुद्धिबळपटूंना निःशुल्क मार्गदर्शन व मदतीचा हात दिला. त्यांचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.
नागपूर : बुद्धिबळ हा खेळ सर्वात स्वस्त मानला जात असला तरी, अलीकडच्या काळातील प्रचंड स्पर्धेमुळे तो आता महागडा होत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.