

Mumbai Kabaddi 2026
Sakal
बंड्या मारूती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय पुरुष व्यवसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या युनियन बँकेने प्रथम बाद फेरी गाठली, तर तामील थलाईवास हा संघ साखळीतच गारद झाला.
बंड्या मारूती संघाने आपल्या अमृत महोत्सवी वर्ष आणि हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले आहे.