FIFA World Cup: बाद फेरी निश्चित असलेल्या अमेरिकेची हार; आव्हान संपलेल्या तुर्कीये संघाचा धक्कादायक विजय

Türkiye Stun USA with Last-Minute Winner: बाद फेरीत स्थान निश्चित असतानाही अमेरिकेला तुर्कीयेकडून ३-२ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.
Sports

Sports

esakal

Updated on

लॉस एंजेलिस: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या तुर्कीये संघाने जाता जाता अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेचा ३-२ असा पराभव केला. या पराभवाचा अमेरिका संघावर परिणाम झाला नसला तरी त्यांची विजयी मालिका खंडित झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com