

Vaibhav Suryavanshi
esakal
माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी बीसीसीआयला वैभव सूर्यवंशी या तरुण प्रतिभेला लवकरात लवकर वरिष्ठ संघात स्थान देण्याची जोरदार मागणी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या करिअरचे उदाहरण देत श्रीकांत यांनी सांगितले की, सचिनने अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते आणि वैभवलाही त्याच प्रकारे संधी देण्याची वेळ आली आहे.