Vaibhav Suryavanshi: स्वप्नपूर्तीचा आनंद ; वैभव सूर्यवंशी; भारतीय संघात निवड झाल्यानंतर युवा फलंदाज भावुक

Vaibhav Suryavanshi Earns Maiden Team India Call-Up: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड.
Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

esakal

Updated on: 

नवी दिल्ली: पंधरावर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला आयर्लंड व इंग्लंड या दोन देशांविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशी भावुक झाला. तो म्हणाला की, भारतीय संघामधून खेळण्याचे स्वप्न लहानपणापासून बघितले होते. आता ते पूर्ण झाले आहे. माझ्या मनातील भावना शब्दांत वर्णन करू शकत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com